रवींद्र वायकर सीएमओ समन्वयक

0
41

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री कार्यालयाचे (सीएमओ) समन्वयक म्हणून शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची निवड करण्यात आली असून एक-दोन दिवसांमध्ये त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघणार आहे.

रवींद्र वायकर हे युतीच्या सरकारात राज्यमंत्री होते. यावेळी वायकर यांना सीएमओ समन्वयकाची जबाबदारी द्यायची आणि या पदाला मंत्र्याचा दर्जा द्यायचा, म्हणजे वायकर यांचे पुनर्वसन होईल आणि उद्धव ठाकरे यांच्या वरील कामाचा भार कमी होईल, असे नियोजन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here